प्रेम हे काय असत

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, January 15, 2017, 10:46:24 PM

Previous topic - Next topic
प्रेम हे काय असत हे मला कधी जानवलंच नाही
इथं दुःखाची शाळा भरते हे मला कधी
उमगलंच नाही
मी प्रेम हे काय असत याचा अभ्यास
करण्यात इतका गुंग होतो की तिला हृदय देऊनही
नापास केव्हा झालो हे मला कळलंच नाही.....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर