अंधाऱ्या राती

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, January 15, 2017, 10:47:32 PM

Previous topic - Next topic
अंधाऱ्या राती चांदणं खूप पडलं
माझं प्रेम असं का तुला नडल
माझं मन पण असं आहे ना
ते तुझ्या पाशींचं येऊन अडलं......
✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर