माझ्या हि डोळ्यात आता पाणी येतंय

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, January 15, 2017, 11:42:18 PM

Previous topic - Next topic
माझ्या ही डोळ्यात आता पाणी येतंय
नेहमी तुझ्या विचारांन हृदय माझं रडतंय
मला कुठं जायचंय माझे विचारांच तर
तुझ्या पर्यंतच येऊन अडतंय
होताच तिन्ही सांजा आठवणी येतात
तुझ्या माझ्या शी खेळायला
खेळता खेळता नकळत माझ्या डोळ्यात नेहमी पाणी येतंय
चाहूल तुझी लागताच क्षणी आसुसलेल्या या जीवाला नकळत तुझी भेट घडावी असं जणू स्वप्नच पडतंय.........✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर