माझी बहिण

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, January 16, 2017, 06:17:01 AM

Previous topic - Next topic




आता काय सांगू मी
कोणा बद्दल बोलू मी
मला बहीण नाही
तरीही तिच्या साठी लिहितो मी


जीव लावते ती बहीण असते
आई वडिला नंतर आपली काळजी
घेते ती बहीण असते
त्यांच्या नंतर तिचं तर आपली पाठी
राखा असते
मनाच्या भावना समजून घेते तिचं
तर बहीण असते
भाऊ बीजेला ओवाळते ती बहीण असते
भावान तुटक फुटक काही जरी दिल
समजून घेते ती बहीण असते
भावा वर आई वडील रागावले तरी
त्यांची समजूत काढणारी तिचं तर
एक असते आणि आपण तिला जिवंत
पणी
गर्भातच मारतोय तिचं तर कोणाची
तरी होणारी बहीण असते
मला रक्षा बंधनला ओवळणारी आज
कोणी नाही तरी तिच्या साठी थोडंस
लिहितोय हेच माझं मी भाग्य
समजतोय
पण बहिणी शिवाय माया लावणारी
कोणी नाही हेच आज मला दुःख
होतंय
तिच्या शिवाय मी आज ही
स्वतः ला पोरका च समजतोय....
.....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.9637040900.अहमदनगर