माझा कवितासंग्रह

Started by Rajesh khakre, January 16, 2017, 04:04:47 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

नमस्कार मित्रांनो,
" स्पंदने हृदयाची" हा माझा निवडक 51 कवितांचा कवितासंग्रह (ebook) परवा प्रकाशित झाले .आपल्या सर्वांच्या प्रेम व् प्रतिसादामुळेच हे शक्य झाले, माझे हे ईबुक (pdf)मिळवण्यासाठी पुढील ठिकाणी आपल्या नाव व् ठिकानासह मागणी नोंदवा..
ईमेल: rajesh.khakre@gmail.com
Whatsapp: 7875438494

आपला कविमित्र: राजेश खाकरे

मीनल कुलकर्णी