कोर्ट

Started by rupesh_valanju, January 16, 2017, 08:16:19 PM

Previous topic - Next topic

rupesh_valanju

[कोर्ट

कोर्टात चालू असतो नेहमीच तारीख पे तारीख चा खेळ
म्हणूनच खर्याला न्याय मिळण्यास लागतो खूप सारा वेळ

Smart cityतल्या कोर्टात देखील असतातच कागद्पत्रांचे भले मोठाले गठ्ठे
परंतु सर्वच कोर्टात असतात नेमकी महत्त्वाची
कागदपत्रे गहाळ करणारे पठ्ठे

कोर्टात असतात काळा कोट घातलेले वकील
बघुन त्यांच्याकडे वाटते हा आपल्याला लुटिल

Fast Technology च्या या जमान्यात 3G चे 4G झाले
पण कोर्टाचे तारीख पे तारीख मात्र तसेच सुरू राहिले

रचनाकार - रुपेश ज. वळंजु -9820981871