स्वतःला संपवेन।

Started by Pritam(prem)pawal, January 16, 2017, 09:10:43 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

काही कारण नसताना ही फक्त
गैरसमजाने येतोय चांगल्या नांत्यात आडथळा।
प्रत्येकाला मीच समजुन सांगायचं मीच का?घेऊ कमीपणा।
यात काय दोष माझा।
या नाते संबंधात आज
जिव घुटतोय माझा।
रागच्या भरात एक दिवस
स्वतःला संपवेन असा
स्वभाव आहे माझा।
प्रेम।
9604000969
http://prempawal4000.blogspot.in