खंत

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, January 16, 2017, 09:57:29 PM

Previous topic - Next topic
आज मला तू माझी नसल्याची खंत
तू असलीस कितीही श्रीमंत
तू मोडायला हवी होती जातीची भिंत
मला हवे होते ते आजही आपले  ऋणानु बंध
.....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर