सुखाचा आनंद

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, January 17, 2017, 06:55:04 AM

Previous topic - Next topic
चार दिवस जावं अन घटका भर
सुखाचा आनंद हाच तर मुलीला
आई वडिलांचा दिलेला आहेर असतो
मुलगी माहेरी आली की घर कस
भरलेलं असतं
तिच्या येण्यानं सुखाचा येणारा प्रत्येक
क्षण जणू काही सांगतच असतो
..✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर