new topic

Started by tulsi, January 17, 2017, 05:24:00 PM

Previous topic - Next topic

tulsi

डोळ्यांना आसवे
झाली  अनोळखी..
आनंदाच्या वाटेशी
वाढली आपुलकी...!!

मनाने केले दोन हात
खोट्या स्वप्नांशी ...
अन जोडले नाते
प्रत्यक्षाशी ....!!

विचारांचा गुंता
आता झालाय कमी
अन सगळी कोडी
आपोआप च उलगडली ...!!

प्रवाहात ज्या मी
होती भरकटलेली
ते तर होते फक्त आकर्षण
अशी प्रेमाची व्याख्या नसतेच मुळी ...!!!

कळलं आत

घेणं देणं नसत काही
प्रेमाचं दिसण्याशी
तर एकमेकांच्या विश्वासाने
खलु लागते हि कळी ]...!!!!!!!