आज आजीला वर्ष पुर्ण झालं।

Started by Pritam(prem)pawal, January 17, 2017, 10:15:18 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

आज आमच्या आजीला आमच्यातुन
जाऊन एक
वर्ष पुर्ण झालं।
कोन नसतं कोनाच आज
आम्हाला हे कळुन चुकलं।
लेकीच्या जातीला लय माया असते असं काही नाही।
त्या चक्क आईच्या वर्ष श्राद्धेला आल्या नाही।
पुर्ण केला आम्ही क्रियाक्रम
पण त्यांना आईची माया कधी कळलीच नाही।
पण त्यांच्यासाठी एक कडु
सत्य कोनाच कोनावाचुन काही
आडतं नाही।
प्रेम।
17/01/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in