नाही आलीस जीवनात स्वप्नात तरी येशील का

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, January 18, 2017, 05:13:09 AM

Previous topic - Next topic
चाललीस जातांना वचने देशील का
नाही आलीस जीवनात स्वप्नात तरी येशील का
अरे माझ्या प्रिये एक दिवस असा येईल
तू असशील लग्न मंडपात आणि मी
मात्र स्मशानात
तेव्हा सांग तरी माझ्या त्या पेटलेल्या
देहा कडे तरी वळून पाहशील का
नाही भेटली पृथ्वी वर स्वर्गात तरी
भेटशील का
नाही आलीस जीवनात स्वप्नात तरी येशील का