डोळे.....

Started by बुद्धभूषण गंगावणे, January 18, 2017, 01:13:25 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

डोळे..........


आपल्या दोघांच आयुष्य पण
डोळ्यांसारख आहे.
दोघ
एकाच वेळी रडतात,
एकाच वेळी हसतात,
एकाच वेळी मिटतात,
एकाच वेळी प्रेमात पडतात,
आणि एकाच वेळी
भावनाही लपवतात.
दोघ एकमेकांसाठी जगतात,
तेही आयुष्यभर एकमेकांना
न पाहता....

- बुद्धभूषण गंगावणे..
  7738628059.
  gangawanebuddhabhushan@gmail.com