वाट

Started by balawaghmare, January 19, 2017, 01:11:23 PM

Previous topic - Next topic

balawaghmare

रोज त्या वाटेवर दीवे मी लावी
जाताना तू लपुन मी पाही
वीचार तूज्या मनी बदलतो शणो शणी
वाट तूजी नेहमी ती
उमटल्या नाही का पावलाच्या खूनी
असाच विचार असेल तूज्या मनी

करणार नाही मी तुज्यासाठी काही
लिहीनार दोन शब्द एवढच काही
माहीत आहे तूला ,आवडती तू मला
खुप दिवस झाले, आता बोलावासे वाटते
सांगाव्या तूला भावना थोडीसी भिती वाटते

सरळ वाटेला फाटा फूटेल
लावत होतो दिवे जिथे ती वाट सूंन दिसेल

आहे तूज्या मनात तेवढ तु तोल
शणो शणी भेटिस आपल्या  सवृ काही तु बोल
हो की नाही बोल दुःख नाही कशाचे
नसेल आवडत मी तूला 
दुःख थोडेसे त्या वाटेचे आणि तूज्या भेटीचे

हिंमत नाही आता तूला परत बोलन्याची
वाट आता दूबगली आपली कायमची


बाळा वागमारे  for सुकेशिनी

9595933533