असं का होते?

Started by बुद्धभूषण गंगावणे, January 19, 2017, 01:41:11 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

असं का होते ?


तुझी आठवण येते,
तुझी खूप आठवण येते.
तुझ्या बद्दल लिहायला
वही, पेन घेऊन
शब्द  तयार होते.
पहिली ओळ लिहिताच
सगळी वही ओली होते.

- बुद्धभूषण गंगावणे.
  7738628059


Pritam(prem)pawal


बुद्धभूषण गंगावणे