शरम वाटते

Started by Asu@16, January 19, 2017, 04:04:45 PM

Previous topic - Next topic

Asu@16

      शरम वाटते

गांधी गेले, मोदी आले
सूतकताई सुरू राहीली
खादीग्रामोद्याेगाच्या अर्थकारणात
किती अशी प्रगती झाली !
        शरम वाटते आम्हा प्रजेला
        राष्ट्रपित्याची कींमत झाली.       
बापालाही ब्रॅंड समजावे
कसे कुणा हिंमत झाली
संक्रृती ना ही भारतियांची
नविन संक्रृती कुठून  आली.
         शरम  वाटते  आम्हा प्रजेला
         राष्ट्रपित्याची कींमत झाली. 
https://www.facebook.com/AsuChyaKavita