सिद्धार्थ आणि रंगमहल ...

Started by Kumar Sanjay, January 21, 2017, 11:33:12 AM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

सिद्धार्थ उभा रंगमहली
सहस्त्र तेजस्वी सूर्य मुखावरी
गिरीशिखरासम कठोर निर्धार
लोंटागन घालती षोडशी पाऊली

तयांचे भु़भंग मनमोहित नैञ कटाक्ष
संमोहित स्मित तरल हावभाव
बांधले घट्ट आंलिगन पाशात
करती स्पर्श  उरोजांचा वारंवार

सुंगधित रक्तवर्ण ओष्टानी
चुंबने जणूच लतासदुश्य
घातलेला नाजूक बाहुचा विळखा
ढळणारे वस्ञ लावण्याचा नखरा

शुंगारिक तिरपा नयन कटाक्ष
योैवनाची उत्तेजक मधाळ बरसात
अधरांची कामातुर भाषा वदते
तु आहेस कोणत्या भ्रमात

एकाग्र चित्ताची मॊैन भाषा
भावमुद्रा अधरांना बोलून गेली
योैवन क्षणभंगुर , चंचल, वार्ध्क्य
हा देह नाशवंत
हा देह नाशवंत
हा देह नाशवंत



कुमार संजय

7709826774