ती लटेत अडकलेली राञ

Started by Kumar Sanjay, January 21, 2017, 10:21:07 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

ती लटेत अडकलेली राञ
हळूच कापते गालाचे पाञ
ओष्टातुन हुंकारले   मंञ
लोचने पहाटेची अोली गाञ

चेहरा अप्रतिम ओंजळीत
श्वास भिनलेला एकमेकांत
कायेचे तापते उष्ण भास
प्रणयातूर स्पर्शांच्या गंधात

किती झेलायची बरसात
दोन चंद्राचे चांदणे पदरात
दवबिंदूनी भिजलेली पहाट
देह विखुरन गेले देहात 


कुमार संजय

7709826774