विसरने तुला अवघड झाले...

Started by RAM NAKHATE, January 22, 2017, 07:39:32 AM

Previous topic - Next topic

RAM NAKHATE

विसरने तुला अवघड झाले...
➖➖➖➖➖➖➖➖➖ ➖➖
कधीतरी होतो उदास मी
आठवण तुझी येते माझ्या मनी...!
मनातुनी केल मी प्रेम तुझ्यावर
आठवण होता रडतोय मनो-मनी...!

अश्रु नाही दिसले जरी माझे
तरी प्रेम माजे कळले असेल तुला...!
नाही मनु नको तु मला पुन्हा पुन्हा
आता नाही बोलनार मी तुला...!

जरी केलो मी बोलने बंद तुला
जाईल का आठवन सोडुनी मना...!
सोडल्याने नाही सुटत,नाही सोडत मला
काय करु सांग,आठवन येते वेड्यामना...!

विसरेल का मी कायमचा तुला
सोडुनी तुला,तोडुनी या सोबतीला...!
हे खुपच झाले कठीन मला
सोडनी तुला, तुझ्या आठवनीला...! ➖➖➖➖➖➖➖➖➖ ➖➖
                        - नखाते राम
                 मो.नं. 9545013679