नकळत

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, January 22, 2017, 09:28:53 AM

Previous topic - Next topic
नकळत काय माझ्या कडून असं घडलं
तुझं माझं नातं केव्हा असं जुळलं
त्या नात्यात लोकांनी खूप मला छळलं
तुझ्या साठी घरच्यांना मी माझ्या सोडलं
तू तरी साथ देशील शेवटपर्यंत असं वाटलं
पण तुझं लक्ष्य दुसरीकडंच वळलं
...✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर