सायली नवीन काव्य प्रकार...

Started by Balaji lakhane, January 22, 2017, 12:51:41 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

सायली...

मला ,
विसर म्हणतेस,
पण विसराव कस,
श्वास तू ,
माझं..

©बालाजी लखने(गुरू)

सायली...

बोल ,
आज प्रिये,
सर्व तुझ्या मनातल,
घे मिठीत,
मला....

© बालाजी लखने(गुरू)

सायली..

दुर
मी आहे,
तुझ्या पासून सखे,
तरी मी,
तुझ्यात...

©बालाजी लखने(गुरू)

सायली..

तुला,
रंगवतो प्रिये,
माझ्या ह्रदयात गं,
आणि नटवतो,
मी..

©बालाजी लखने(गुरू)
     उदगीर जिल्हा लातुर
     दि..२२/१/२०१७