तिची बेडी।

Started by Pritam(prem)pawal, January 22, 2017, 09:59:08 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

होती एक प्रेम वेडी
माझ्या हाती तिची बेडी।
प्रेम केलं मनापासुन आता
फक्त तिला आठवायचं।
आठवण तिची येताच
फोटो पाहतं रडायचं।
ति तर नाही येऊ शकतं परत
तरी देखील तिच्यावरच प्रेम करायचं।
प्रेम।
22/01/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in