प्रेमाची भाषा

Started by GaneshKayande, January 23, 2017, 12:44:25 AM

Previous topic - Next topic

GaneshKayande

या प्रेमाची भाषा मी कशी समजून घेऊ
हृदयाला पाहीजे एवढ प्रेम कुठून आणून देऊ।
या प्रेमाच्या फुलांना अगोदर सारखा रंगच उरला नही
बहुतेक मनातील प्रशनाची उत्तरे नाही मिलालित कही।
म्हणूनच प्रेमाचा गंध आता जिरलाय
माझ्या शब्दानाही अर्थ नाही उरालाय।
सर्व विचरतात एवढं प्रेम कुठून येत ?
पण कस सांगणार
जेव्हा प्रेमाच्या बदल्यात प्रेम नाही मिळत।तेव्हा नकळत मनात प्रेम  साठुंन जात। हळू हळू ते प्रेम वाढतच जात । नेहमी कविता करत च राहत
    ~गणेश कायंदे