तू येशील....

Started by बुद्धभूषण गंगावणे, January 24, 2017, 08:12:15 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

तू येशील....


आयुष्यभर तुझी वाट पाहिली
तू नाही आलीस
पानावलेल्या  डोळ्यांतून
फक्त अश्रुच गळत राहिले.


तुझे नसलेले प्रेम माझ्या डोळ्यांनी पाहिले
शेवटी अंत झाला माझा
पण कधी तरी येशील तू
या आशेने
डोळे माझे उघडेच राहिले..


- बुद्धभूषण गंगावणे.
  7738628059