ती सध्या काय करते?

Started by Pritam(prem)pawal, January 24, 2017, 09:53:08 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

बर्यांच दिवसातुन मित्र भेटला
बोलता बोलता आरे प्रितम
ति कोठे असते?
विसरली तुला का?अधुन-
मधुन फोन करतं असते।
खुप गाजली होती तुमची
प्रेम कहानी तुम्हा दोंघाची
खुप आठवण येतं असते।
लग्न झालं का रे तिचं
सध्या ति काय करते।
झालं लग्न तिचं ज्याच्याबरोबर
त्याच्या बरोबरं ति संसार करते।
आठवण झाली पहिल्या प्रेमाची
तर मला फोन करते।
तिच्या विरहात मी केलेेल्या
कविता मात्र ती रोज वाचते।
खंर बोलते का खोटं नाही माहित
तुला नाही विसरु
शकले असं ती सारखं म्हणते।
प्रेम।
24/01/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in