नाही जमणार तुला माज्यावर प्रेम करायला....

Started by किरण फापाळे, January 25, 2017, 09:30:02 PM

Previous topic - Next topic

किरण फापाळे

नाही जमणार तुला माज्यावर प्रेम करायला
नाही जमणार तुला माज्यावर प्रेम करायला
जन्मोजन्मी वेड्यासारखी वात पाहायला
लाग आता लग्नासाठी मुलगा शोधायला
मलाच आहेर द्यावा लागेल
तुझ्या लग्नाला!
नाही जमणार तुला एकनिष्ठ राहायला
कदाचित लागेल तुला उष्टं खायला
कारणीभूत ठरेल जे प्रेम वाढायला
मलाच यावं लागेल तुझ्या लग्नाला!
नाही जमणार तुला माझं मन सांभाळणे
नाही सहन होणार तुला माझं रागावणं
नाही आवडणार कदाचित माझं विचित्र वागण
बेधुंद बेदरकार बेफिकीर असणारं माझं
जगण
                         किरण फापाळे.
                         ९८६९५२८१२३...