लिखाणाची डायरी माझी

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, January 26, 2017, 10:06:04 AM

Previous topic - Next topic
लिखाणाची डायरी माझी अपूर्णच राहिली
त्यात फक्त मी तिचीच प्रशंसा केली
लेखनीही माझी आता चेस्टा करू लागली
तुझी डायरी तर कोऱ्या पानांनीच भरली
तरी देखील शाई माझी कशी संपली
ज्या पानांवर प्रीत माझी लिहली
तिचं पान तिनं फाडून टाकली
आज पुन्हा ती मला दिसली
पुन्हा तिनं माझ्या प्रेमाची थट्टा केली
जे सर्व विसरलो होतो मी त्या आठवणीत पुन्हा मला घेऊन गेली

..✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर