डोळ्यातील अश्रूंना तुझ्या

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, January 27, 2017, 12:37:08 PM

Previous topic - Next topic
डोळ्यातील अश्रूंना तुझ्या
माझे अश्रू समजून बसलो
प्रत्येक दुःखाला तुझ्या
माझंच दुःख समजून बसलो
ज्या दिव्याला विझण्या पासून
मी वाचवत बसलो
त्याच दिव्या चे आज माझ्या
हातावर चटके झेलत बसलो

....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर