खात्री

Started by Siddhesh Baji, January 14, 2010, 04:10:23 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

मनुष्यस्वभावाची गंमत काही औरच. आकाशगंगेत ३०० अब्ज तारे असतात, यावर सगळेच विश्वास ठेवतात. पण 'रंग ओला आहे' असं म्हटलं की मात्र हटकून हात लावतातच!