जीवन एक झुंज

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, January 30, 2017, 07:25:42 AM

Previous topic - Next topic
जिवन एक झुंज
सुखानं जगण्याची
भोग दुखाःचे सोबती
मात त्यावर करायची
जगता जगता एक दिवस
तयारी जाण्याची करायची
भोगले जिवनी जेही इथे
तिच शिदोरी आयुष्याची
शिदोरी आयुष्याची तिचं खरी
जिथं प्रेम हे असते दारी
माय बाप हेच सोबती असतात खरी
आयुष्य भराची साथ माय बापाची प्रेमा साठी मूल सोडतात तरी
प्रेम करून इथं मुलंच मरतात बरी
काय असत प्रेमात जगतानाही तिचेच विचार
मरतानाही तिचं असते उदरात
माय बाप हेच शेवटी अश्रू ढाळती
प्रेम करणारी शेवटी फक्त मरण यात्रेत
सहभागी असती

*✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील)*.मो.9637040900.अहमदनगर