ती तू नाही...

Started by बुद्धभूषण गंगावणे, January 30, 2017, 02:30:30 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे


तू स्वर्गातली अप्सरा नाही
अप्सरा तर कल्पना आहेत
तू कल्पना नाही ..

तू स्वप्नातली परी नाही
तुझे कोणी स्वप्न बागवे
हे मला आवडणार नाही
तू परी नाही....

तू चंद नाही
चंद्रा पर्यंत मी पोहचू शकत नाही
तू इतक्या दुरही नाही की
मी पोहचू शकणार नाही ..

तू गुलाब नाही
गुलाबालातर काटे असतात
पण तुझ्या पेक्षा गोड तर
मध पण नाही 

तुझ्या सारखी तुच
तुला अप्सरा, परी, चंद्र, गुलाब
या उपमांची गरज नाही
तू होन कोणाला जमणारही नाही...

- बुद्धभूषण गंगावणे..
  7738628059