एक पहाट फक्त तुझाच आठवणीतली

Started by Dhanashri Harshvardhan, January 31, 2017, 12:48:59 PM

Previous topic - Next topic

Dhanashri Harshvardhan

ती एक पहाट होती नेहमीचीच
पंण तुझाच आठवणीतली नेहमी सारखीच

अंधार होता सगळीचकडे पहाटेचा
शब्द जुळत नव्हते पंण प्रयत्न होता कवितेचा

सगळं शांत होता अगदी,पण गोंधळ होता मनात
ती पहाट खुप काही शिकवून गेली तुझ्याशिवाय राहण्याची एकटेपणात

पंण एक पहाट फक्त तुझाच आठवणीतली....

-धनश्री हर्षवर्धन♡