जीवन पण jio सिम सारखं झालं आहे

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, February 01, 2017, 10:19:31 AM

Previous topic - Next topic
जीवन पण *jio*सिम सारखं झालं आहे
इथं सोयसुविधा भरपूर आहेत पण
जिव्हाळा नावाची *incoming* इथं नाही ये
लोक पण त्याचा वापर करून घेत आहेत
जिव्हाळा दूर कुठं तरी लोटत आहेत
प्रेमाचं सिम पण भेटत इथं पण
त्याला हृदयाचं नेटवर्क कधीच भेटत नाहीये
जरी भेटलं तर जात धर्म नावाच्या *virus* न त्याला जीवनापासून दूर लोटलंय
प्रेमाचं टॉवर मी पण उभा केलत इथं
जात धर्म नावाच्या *virus* नं तर
त्याचं *netwark*चं ठेवलं नाहीये

*✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील)*.मो.9637040900.अहमदनगर