अश्रु गीत ...

Started by Kumar Sanjay, February 01, 2017, 10:52:28 AM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

रंगमहालातील विराट भव्यता
क्षण क्षणात विलय पावता
एंकाकी मी उरे
अन् प्रकाशातली झुंबरे
ध्यानात रंग एंकात धरे

तुला शोधती लोचने
निळ्या क्षितिजाच्या कोैलारांत
कुशीत उरले सुने-सुने
विगत स्मुतीचे चंद्र चांदणे

नक्षीवंत देहकाया विरलेली
विरानी विरह प्रीत
मेघांच्या माळा तुटुनी
अोंजळीत साठले अश्रु गीत


कुमार संजय

7709826774