तूच तू🐾

Started by Dhanashri Harshvardhan, February 01, 2017, 11:05:27 PM

Previous topic - Next topic

Dhanashri Harshvardhan

तुझी आठवण काढली ना कि, पाऊस यायचा माहित नाही असे का व्हायचे..

जणू तोही तुझा आठवणीत असायचा  अगदी फक्त तुझ्याचसाठी यायचा..

चित्रातले रंग हि तुझ्यात चित्रात पसरायचे
कुणास ठाऊक कि ते फक्त मलाच दिसायचे..

आकाशातले पक्षी हि असं वाटायचे फक्त तुझेच नाव घायचे
जणू तेही फक्त तुझा प्रेमात असायचे...

रांगोळीचे रंग हि तुझ्या प्रेमात पसरायचे आणि
त्यातही मला फक्त आपलेच प्रेम दिसायचे..

छत्रीच्या रंगात तू, पावसाच्या थेंबात तू, मातीचा गंधात तू आणि मनात हि तूच तू,,,,,,

-धनश्री हर्षवर्धन