तुझ्या प्रारंब्धाचे गीत ...

Started by Kumar Sanjay, February 02, 2017, 10:23:34 AM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

अार्त मनकल्लोळ चाले
शब्दाची लिहता अोळ
मिटेना मिटता कधी
पापण्यांचे ओले स्वर

या रंगीत खेळाचे
अर्थ कुणी काय घ्यावे
इवल्याशा माझ्या मुठीत
तुझ्या प्रारंब्धाचे गीत




कुमार संजय

7709826774