हे हृदय...

Started by बुद्धभूषण गंगावणे, February 03, 2017, 01:11:19 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

आज काल माझे मलाच काही कळत नाही
तुझे नाव येताच डोळे पानवतात
कंठ उगाच दाटतो
माझे नसलेले हृदय वेगाने धडधडते
तुझ्या मुळेच कळाले माला हृदय आहे
आणि तेव्हाच कळले की
हृदय तर तुटते
पण पाणी मात्र डोळेच गाळतात,
हात पाय थरथरतात,
डोके काम करणं बंद करत
सगळे हृदयाच्या दुखात सहभागी होतात.
हे प्रेम असेच असते
वाळवंटात सुद्धा पाऊस येतो
समुद्र आटतो सुद्धा
पण हृदय काही जुडत नाही
ते बसत एकटच मुसमुसत रडत
मग ज्याचे हृदय त्याला उगाच पाऊस झेलवा लागतो
त्याचे अश्रु लपवायला तो एकच सहारा असतो
हृदय खूप बंडखोर आहे,
पण शिकार खर्‍या प्रेमाचंच  होत.
तू दूर जाण्याचं म्हणताच
श्वास अटकतो, हृदय बहुतेक बंद होते,
समोर यम उभा राहतो.
पण तरी पण तुझी खूप आठवण येते पण का?...

  - बुद्धभूषण गंगावणे..
   7738628059



yogesh hippalage

पाहायला आलो मी तुला
तुझ्या काॅलेजला
सोडुन दिल मी कामधाम

लागलो तुझ्या मागे फिरायला...
तु मनते नाही प्रेम तुला
पण आहे मी तुझाच प्रेमी

बग माझ्याकडे वळुन एकदा
नाही नाही म्हणु नको
आज आलोय मी तुला प्रपोज मारायला....
                               
                                 Yogesh hippalage
                                    9881664038

yogesh hippaalage


पाहायला आलो मी तुला
तुझ्या काॅलेजला
सोडुन दिल मी कामधाम

लागलो तुझ्या मागे फिरायला...
तु मनते नाही प्रेम तुला
पण आहे मी तुझाच प्रेमी

बग माझ्याकडे वळुन एकदा
नाही नाही म्हणु नको
आज आलोय मी तुला प्रपोज मारायला....
                               
                                 Yogesh hippalage
                                    9881664038