मन

Started by santoshi.world, January 14, 2010, 08:14:36 PM

Previous topic - Next topic

santoshi.world

कधी कधी मनाची
अशी अवस्था का होते,
विचारच विचार आणि मग
अचानक निराशा येते.

आशेच्या हिंदोळ्यावर झूलताना
मन हे अचानक उन्मळून पडते,
स्वत:ला आवर घालता घालता
परिस्थितीच हाताबाहेर निघून जाते.

आठवणींच्या लाटेवरून फिरूनी
मन हे जेव्हा परतून येते,
डोळ्यांच्या किना-यावर अलगद
अश्रुंचा पाऊस का पाडून जाते.

- संतोषी साळस्कर.

Shyam

Kharch कधी कधी मनाची अशी अवस्था का होते ?
Chaan aahe kavita...

gaurig

कधी कधी मनाची
अशी अवस्था का होते,
विचारच विचार आणि मग
अचानक निराशा येते.

आशेच्या हिंदोळ्यावर झूलताना
मन हे अचानक उन्मळून पडते,
स्वत:ला आवर घालता घालता
परिस्थितीच हाताबाहेर निघून जाते.

khupach chan.....

rugved

आठवणींच्या लाटेवरून फिरूनी
मन हे जेव्हा परतून येते,
डोळ्यांच्या किना-यावर अलगद
अश्रुंचा पाऊस का पाडून जाते

Khupach Chan......Agadi Manatale Shabda hotanvar aale

Thanks :)

rudra

kadachit manala samajun ghenyachi savay nasavi......... 8)

nirmala.


Shyam

आठवणींच्या लाटेवरून फिरूनी
मन हे जेव्हा परतून येते,
डोळ्यांच्या किना-यावर अलगद
अश्रुंचा पाऊस का पाडून जाते.
Sundar oli aahet.....

sawsac

आठवणींच्या लाटेवरून फिरूनी
मन हे जेव्हा परतून येते,
डोळ्यांच्या किना-यावर अलगद
अश्रुंचा पाऊस का पाडून जाते.keep going sh

pradforu

khup chan ahai hi kavita.mala khup awadli.aajun navin post kart raha.

balaskambale

आठवणींच्या लाटेवरून फिरूनी
मन हे जेव्हा परतून येते,
डोळ्यांच्या किना-यावर अलगद
अश्रुंचा पाऊस का पाडून जाते.( It means u are hearly missing someone)


Khups Sunder.... Pan Ajun pahiji hoti.

Keep going on