संदीप खरे आणि सलील कुलकर्णी विभागाबद्दल

Started by santoshi.world, January 14, 2010, 11:34:41 PM

Previous topic - Next topic

santoshi.world

संदीप खरे आणि सलील कुलकर्णी विभागात काही कविता २ वेळा पोस्ट झाल्या आहेत .........  जसे "खडक, उफराटे हिशोब माझे, करु वाटे खरे तर तुला एक फोन, बुंबुंबा, मैत्रिण, रात्र सुंदर चंद्र सुंदर, सफरचंद, धैर्य" ..................... आधीच "marathi" ने पोस्ट केलेल्या काही कविता पुन्हा "gaurig " ने हि बहुतेक परत पोस्ट केल्या आहेत; त्यामुळे माझ्या सारख्या वाचकांचा गोंधळ उडतोय .............. कुठली कविता नक्की वाचली आणि कुठली नाही ते ....... कृपया एका कवितेची एकच पोस्ट ठेवली तर सगळ्या कविता वाचायला आणि comments  द्यायला हि बरे पडेल. ............  धन्यवाद :)


santoshi.world

MK वर येण्याआधी संदिप खरे च्या मी फक्त २ कविता ऐकल्या / वाचल्या होत्या "दमलेल्या बापाची कथा" आणि "कितीक हळवे कितीक सुंदर" ......... त्याच्या आयुष्यावर बोलू काही ह्या प्रोग्राम बद्दल खूप काही ऐकले होते .......... पण प्रत्यक्षात बघायची संधी कधी मिळाली नाही म्हणून खूप कुतूहल होते त्याच्याबद्दल आणि त्याच्या गाण्यांबद्दल ..............  thanks to MK संदिप खरे च्या एवढया सगळ्या कवितांचा खजिना एकत्रच एका ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल ............. खूप काही चांगले वाचायला मिळाले ............ मी हि आता त्याची पंखा झाली आहे :P ............ पुन्हा एकदा MK ला धन्यवाद! .........  :)

MK ADMIN