TU

Started by Amrutajoshi, February 07, 2017, 06:03:04 PM

Previous topic - Next topic

Amrutajoshi

TU
अगतिक  मन असतं , अधीर वेळ  असते ,
क्षण  ते मंतरलेले  आणि  मग भान हळूच हरपले,
मंत्रमुग्ध  करणारा 'क्षण ' तू , भान हरपणार 'मन ' तू
वास्तवात  आहेस तू , का कोणी "किमयागार" आहेस तू !

Amruta!