मन तुझ्यातचं रंगून गेलं

Started by suryawanshirohit28, February 08, 2017, 08:17:31 AM

Previous topic - Next topic

suryawanshirohit28

तुझ्या रुपाचं सौंदर्य,
अगदीच मला भाळून गेलं.
कधी कुणाचं नव्हतं जे मन ,
फक्त तुझंच कस झालं ?
किमया ही कुणा जादुगराची,
की नसताच भास हा.
तुझ्या हसण्यातच शोधू  लागलो ,
माझ्या हसण्याची कला.
कधी न जे घडले असे,
हे मन तुलाचं का शोधू लागले.
विपरित घडले कसं हे,
की मन तुझ्यातचं रंगून गेलं
 
     रोहित  सूर्यवंशी  , नाशिक
          9767717036

रोहित  सूर्यवंशी  , नाशिक
9767717036