शेवटचं...

Started by बुद्धभूषण गंगावणे, February 08, 2017, 12:30:58 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

शेवटचं बोलून तर टाकल
पण मन काही मानत नाही
मुसमुसत होतो रात्र भर
माझ्या ओल्या उशीला माहीत
पण कोणी याच्याबद्दल काहीच जाणत नाही 

- बुद्धभूषण गंगावणे.
    7738628059

कदम

#1
आठवण खुपच येते तूझी
हदयात अजून आहेस बाकी
राग ओझरनार तर कधी
आलेला  तुझ्या नाकी...