प्रपोज डे।

Started by Pritam(prem)pawal, February 09, 2017, 02:06:19 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

आज प्रपोज डे होता पण तु मला
प्रपोज नाही करणार असं ती म्हणाली।
हे बोलताना मात्र तिचे
डोळे न कळतं पानावली।
काय गं काही चुकलं माझं नाही रे
राज्या म्हणतं तिनं मिठी मारली।
माझं पण खुप प्रेम आहे तुझ्यावर
म्हणुन तर मला भिती वाटली।
प्रेम।
08/02/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in/