विरह कविता

Started by Rahul Ghorpade, February 10, 2017, 10:15:09 AM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

अनोळख्या अशा वाटेवर
सांग ना गं
मी तुला शोधु कुठं कुठं...
का गं गेलीस
मला एकट्याला सोडून
इथं असं असं...
जायचचं होत तुला
मला सोडून तर
मग मला सांगायचं ना तसं तसं..
Rahul Ghorpade