विरह कविता

Started by Rahul Ghorpade, February 10, 2017, 03:04:14 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

आज असचं
एकांतात बसलो होतो
मी तुझ्या आठवणी मध्ये....
लिहून ठेवावेसे
वाटले मला
तुझ्या आठवणीतले ते क्षण....
जेव्हा होतो
आपण सोबत
घालवला होता तो वेळ....
आठवला मला
तो आज
एकांतात बसल्यावर
आठवत तर
रोजच असतात मला ते क्षण
पण आज
खरचं लिहून
ठेवावेसे वाटले मला आठवणीतले ते क्षण....
Rahul Ghorpade