तू कवी होशील?

Started by Pritam(prem)pawal, February 10, 2017, 10:30:17 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

ति म्हणते वाटलं नव्हतं मला तु आजुन पण माझ्यावरच प्रेम करत अशील?
माझ्यावर प्रेम करता करता एक दिवस इतक्या छान कविता करशील।
आणि हो कधी वाटलचं नव्हतं
एक दिवस तु कवी होशील।
कसं जमतं रे तुला
असं काही लिहायला।
त्या वेडीला काय माहित
खरं प्रेम शिकवतं मनाला।
आणि मन सांगत तु असं लिहित जा
अन् पाझर फोड तिच्या मनाला।
प्रेम।
10/02/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in/