$$ एकटेपणा $$

Started by ATAMOLARMY9, February 11, 2017, 10:00:40 AM

Previous topic - Next topic

ATAMOLARMY9

एकट्यात बसून रडायचो मी,
मात्र जगासमोर हसायचो मी,
काय लपलेलं अाहे या मनात कुणालाच माहीत नाही,
सर्व जवळचे सोडून गेले मला,
मात्र शब्दांनी माझी साथ सोडली नाही....
~अमोल घनश्याम तितरमारे