मी माझी तु

Started by कदम, February 11, 2017, 01:45:35 PM

Previous topic - Next topic

कदम

अडेलतट्टू मी
माझ्या अडवळणी तु,
अडगळ मी
माझी अडमिळकत तु,
अणवाणी मी
माझे अंगवस्ञ तु,
अणु मी
माझा अणुकेंद्र तू,
अणगट मी
माझे अतःपुर तु
अंतर्गळ मी
माझा अडूळसा तु,
अगाध मी
माझे अगाजणे तु,