ओपन माइंडेंडपणे

Started by Akshay Bansode, February 11, 2017, 09:41:46 PM

Previous topic - Next topic

Akshay Bansode

शितावरुन भाताची परिक्षा घेता येते,हाच शहानपणा मानवांच्या बाबतीत करता येत नाही.'काही'पुरुषांमुळे 'सगळे' पुरुष असेच आणि तसे,'काही' स्रियांमुळे  'सगळ्या' स्रिया अशाच आणि तशाच असा समज करुन  घेण्यार्या  संकुचित मेंदूंबाबत मला कसलाही आदर वाटत नाही.
-अक्षय,७२१९३३१९३३