prem kavita

Started by Rahul Ghorpade, February 12, 2017, 01:52:49 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

Hug तर तिला मी
तेव्हाच करणार
जेव्हा ती लग्न करून
माझ्या घरी येणार...
मला मिठीत घेणा
#Rahul जेव्हा
ती म्हणणार
तेव्हाच तिला
मी Hug करणार...
डोळ्यात जेव्हा
तिच्या अश्रुंची
साठवण होणार
तेव्हाच मी तिला
Hug करणार...
मी तिला तेव्हाच
Hug करणार
जेव्हा ती मला म्हणणार...
मी तिला तेव्हाच
Hug करणार जेव्हा ती मल #I_love_u म्हणणार...
मला माहीतेय ती एक दिवस नक्कीच मला #I_love_u म्हणणार...
आणी तेव्हाच मी तिला Hug करणार...
Hug मी फक्त तुलाच करणार #Khadus
जेव्हा तु स्वत: मला Hug कर म्हणणार...
#Happy_hug_day
Rahul Ghorpade